मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावर गाडीचा भीषण अपघात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील परळ येथील एल्फिन्स्टन पूलावर गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या अपघातात गाडीच मोठ नुकसान झालं आहे.

याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एल्फिन्स्टन पुलावरील डिव्हायडर गाडी आढळल्याचे पाहायल मिळत आहे. हा अपघात होताच पुलावर बाघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या