चेंबूरचा अमर महल पूल दीड वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
दीड वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला चेंबूरचा अमर महल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात हा पूल बंद करण्यात आला होता. १८ महिने हा पूल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, आता या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली असल्यामुळे या उड्डाणपुलावरून प्रवास सुखकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार?

पुढील बातमी
इतर बातम्या