स्वच्छता राखा, पर्यावरण वाचवा

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - रोटॅरॅक्ट क्लब ऑफ टोलानी कॉलेज यांच्यावतीने अंधेरीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. निरोगी वातावरण राखणे ही काळाजी गरज असल्याचं सांगत ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी घाण, कचरा हा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा संदेश या मोहिमेतंर्गत देण्यात आला. यावेळी रोटॅरॅक्ट क्लबचे 100 सदस्यांनी सहभाग घेतला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या