उद्यान्याच्या नुतनीकरणाचा मुहूर्त सापडला

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी- दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर आमदार रमेश लटके यांच्या आमदार निधीतून मिनल बिल्डिंग, नागरदास रोड येथील उद्यान नूतनीकरण कामाचा शुभारंभ झाला. सोहळ्यास उपविभागप्रमुख अनिल खांडेकर शाखाप्रमुख विनोद चौधरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितू शाह व मिनल बिल्डिंग मधील रहिवाशी उपस्थित होते. उद्यान नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांसाठी खुले होईल, असा लटके यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या