खड्डा बुजवला खरा..पण

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मस्जिद बंदर येथील कर्नाळा ब्रिजजवळील ओल्ड बंगालीपुरा स्ट्रीटवर काही दिवसांपूर्वी पाइपलाइनचे काम केले गेले. काम जसे झाले तसा रस्त्यावरील खड्डा बुजवला गेला. पण त्यावरील मोठे पाइप, रँबीट आणि प्लेव्हर ब्लॉक तसेच ठेवलं गेल्याचं पाहायला मिळालं. याचा त्रास ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता सुधारला जावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या