देर आए पर दुरुस्त आए

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर - घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफाॅम क्रमांक दोन आणि तीनवर छप्पर दुरूस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने जुने छप्पर काढून नवीन छपर बसवण्याचे काम सरू केले आहे. पण, यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या