डम्पयार्डचं झालं उद्यानात रुपांतर

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुलाबा - वरिष्ठ नागरिक आणि स्थानिकांच्या पुढाकाराने कुलाबा येथील बधवा पार्क परिसरात असलेल्या डम्पयार्डचा कायापालट होऊन त्याचे उद्यानात रुपांतर झाले आहे. स्थानिक नगरसेविका सुषमा शेखर यांच्या निधीतून तेथील कचरा हटवून उद्यान तयार केले. बालदिनानिमित्त संध्याकाळी स्थानिकांच्या उपस्थितीत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. उद्यानात सौंदर्यीकरण करून तेथे लहान मुलांसाठी खेळण्याची साधने ठेवण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या