आजारी पडल्यावर सगळ्यांना चिंता असते आजारपणासाठी लागणाऱ्या औषधांच्या खर्चाची. मात्र आता ही चिंता दूर होणार आहे. काहीवेळा महागड्या औषधांमुळे काही जण उपचार करणं देखील टाळतात. मात्र लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या शेजारी मेडिकल सेंटर उभारण्यात आले आहे.