मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या अनेक भागात पहिल्याच पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंधेरी सबवेत पाणी साचले आहे. त्यामुळे सबवे बंद करण्यात आला आहे. वाहतूक S.V.Road आणि वेर्स्टन एक्स्प्रेस वेवर वळवण्यात आली आहे.
हेही वाचा