औषधांची बाग..

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माटुंगा - एफ/उत्तर पालिकेच्या कार्यालयामागील बाजूचा पालिकेच्या उद्यान विभाग खात्याने अगदी सुयोग्य वापर केलाय. कधीकाळी घाणीचं साम्राज्य असलेल्या या ठिकाणी आता तुळस, कोरफड अश्या औषधी वनस्पती दिसतायत. 18 ऑक्टोबरपासून या वनस्पती लावण्याचं काम पालिकेने हाती घेतलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या