Know your ward! आर नॉर्थ वॉर्ड (दहिसर बोरिवली)

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाण्याहून मुंबईत येताना आपण सुरूवातील मुंबई महापालिकेच्या 'आर नॉर्थ वॉर्ड'मध्ये प्रवेश करतो. या वॉर्डला मुंबईचा गेट वे वार्ड म्हणून ओळखलं जातं. आर नॉर्थ वार्डमध्ये एकूण ८ नगरसेवक आहेत. आर नॉर्थ वॉर्ड हा 46.67sq.km. क्षेत्रफळात पसरलेला आहे. या वॉर्डची एकूण लोकसंख्या 4,47,983 आहे.

या वॉर्डची हद्द

पूर्व सीमा टी प्रभाग हद्दीपर्यंत, पश्चिम सीमा दहिसर खाडीपर्यंत, उत्तर सीमा दहिसर चेक नाका आणि दक्षिण सीमा देवीदास लेनपर्यंत पसरलेली आहे.

आर नॉर्थ वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

बीएमसी ऑफिस बिल्डिंग, सीटीएस क्रमांक ९२१/७, दहिसर गाव, रुस्तमजी कॉलनी, रंगनाथ केसकर मार्ग, दहिसर (पश्चिम), मुंबई - ४००६८

आर नॉर्थ वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वॉर्ड नंबर
नगरसेवक
पक्ष
तेजस्वी अभिषेक घोसाळकर
शिवसेना
जगदीश करुणा शंकर ओझा
भाजपा
बालकृष्ण जयसिंह ब्रिज  
शिवसेना
सुजाता उदेश पाटेकर
शिवसेना
संजय शंकर घाडी 
शिवसेना
हर्षद प्रकाश करकर  
शिवसेना
शीतल मुकेश म्हात्रे     
शिवसेना
हरीश रावजी छेड़ा
भाजपा

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर १ - (तुकाराम अंबोले उद्यान, साईबाबा मंदिर, आरटीओ, एम.एम.हॉस्पिटल व आसपास के इलाके)

फोटो- 

वार्ड नंबर २ - (नीता टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स पार्कींग, जरी मरी गार्डन, रॉटरी क्लब ऑफ दहिसर,विठ्ठल रखुमाई मंदिर, कलंगीधर गुरुद्वारा और आसपास के इलाके)

फोटो-

वॉर्ड नंबर ३ - (कोविड जम्बो सेंटर, सेजल पार्क, नाइन स्टार टर्फ क्लब, पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वार्ड नंबर ४ - (श्री विश्वकर्मा हायस्कूल, एलपी सिंगटे फिल्म स्टूडिओ, नव दुर्गा माता मंदिर, दहिसर सागर सोसायटी आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वॉर्ड नंबर ५ - (आशापूरी हॉस्पिटल, सुविधा मेडिकल, अशोक वन हॉस्पिटल, पटेल समाज हॉल आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वार्ड नंबर ६ - (सुन्नी निजामी जामा मस्जिद, समाज कल्याण केंद्र, पीनॅकल हॉस्पिटल, मीनाताई ठाकरे उद्यान, रतन नगर गार्डन आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वार्ड नंबर ७ - (मुव्ही टाइम, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आस्था हॉस्पिटल, अंबे माता मंदिर आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वार्ड नंबर ८ - (दहिसर मच्छिमार्केट, कांदरपाडा तलाव, एपेक्स कॅन्सर सेंटर, सिल्वर लाइन हॉस्पिटल आणि आसपासचा परिसर)

फोटो-

वार्ड नंबर ९ - (श्री शांतिनाथ जैन मंदिर, दहिसर स्पोर्टस क्लब, मंडपेश्वर गुफा, लोटस हॉस्पिटल, करुणा हॉस्पिटल आणि आसपासचा परिसर)

फोटो-

पुढील बातमी
इतर बातम्या