वीज ग्राहकांना शाॅक! थकबाकी भरावीच लागणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यावरील स्थगिती उठविण्यात येत असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानमंडळात सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या