चिखलामुळे स्थानिकांना त्रास

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसर - लिंक रोडवरील गुरुद्वाराजवळ असलेल्या गल्लीत मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण साचली आहे. याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना याच गल्लीतून पायवाट शोधावी लागते. लवकरात लवकर ही घाण आणि चिखल साफ करावा अशी मागणी स्थानिकांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या