राणीची बाग बुधवारी पतेतीच्यादिवशीही सुरू राहणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बुधवारी १६ ऑगस्ट रोजी पतेतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १७ ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल.

बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.


हेही वाचा

Mumbai Local News: विरार-चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या 49 लोकल ट्रेन वाढवल्या

ठाण्यातील १५ तलावांचे लवकरच सौंदर्यीकरण होणार

पुढील बातमी
इतर बातम्या