मुंबईतील रुग्णालयाच्या इमारतीला आग, अनेक जण अडकल्याची भिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागली आहे. रुग्णालयात अनेक जण अडकल्याची माहिती देण्यात येत आहे. काही रूग्णांना 'राजावाडीत' शिफ्ट करण्यात आलं आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच) 

पुढील बातमी
इतर बातम्या