‘मुंबई लाइव्ह’च्या दणक्यानं बॅनर उतरले

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - परळ-भोईवाडा परिसरात ‘राजकीय पक्षांचे बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन’ अशी बातमी ‘मुंबई लाइव्ह’ने दिली होती. या बातमीची दखल घेत अखेर हे बॅनर खाली उतरवण्यात आले आहेत. उच्च न्यायलयाने जाहिरातबाजीसाठी बेकायदेशीरपणे बॅनर लावण्यास मनाई केली आहे. तरीदेखील परळ आणि भोईवाडा परिसरात मुख्य नाका आणि बस थांब्यावर राजकीय पक्षांचे बॅनर लावण्यात आले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या