मुंबईकरांनो घरातून लवकर बाहेर पडा, 'या' भागात होणार ट्राफिक जाम

File photo
File photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

3 ऑगस्ट 2022 म्हणजेच आज सकाळी १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल मार्गावर ट्राफिकचा सामना करावा लागू शकतो. 

अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पूर्वनियोजित मुंबई भेटीमुळे, वाहतूक संथ गतीने असेल. 

तसेच दुपारी १२:३० ते सायंकाळी ०६:०० वाजे दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कल या परिसरातील वाहतूक संथ राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना यानुसार त्यांचे प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला ट्राफिक पोलिसांनी दिला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या