मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बुधवारी यार्डात प्रवेश करताना लोकल ट्रेनचा रिकामा रेक रुळावरून घसरला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. डाउन स्लो लाईनवर याचा परिणाम झालेला पहायला मिळत आहे. लवकरच लोकल सेवा सुरळीत धावेल, अशी माहिती सुमित ठाकूर, CRPO WR यांनी दिली. 

(सविस्तर वृत्त लवकरच)


पुढील बातमी
इतर बातम्या