गटाराच्या झाकण दुरुस्तीकडे दुर्लक्ष

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसर - येथील चुनाभट्टी परिसरातील रस्त्याबाजूच्या नाल्यावरील गटाराचे झाकण तुटले आहे. येथून पादचारी ये-जा करत असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागगिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेचा आर उत्तर विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी संपात व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या