मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईसाठी बुधवारी ऑरेंज अॅलर्ट, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरीमध्ये शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, रायगडमध्ये बुधवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या