प्रदूषणाची राजधानी

  • प्रदीप म्हापसेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीकरांचा श्वास प्रदूषणाने कोंडला आहे. हवेचा दर्जा बिघडल्याने शाळा कॉलेजला सुट्टीही देण्यात आली आहे. विमान उड्डाणेही तात्पुर्ती स्थगित करण्यात आली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या