इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ५२७ जागांसाठी भरती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या ५२७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ५२७

पदाचे नाव आणि जागा :

१) उपसंचालक/ Deputy Director ०२

२) उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ Deputy Central Intelligence Officer/Tech ०९

३) उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ Deputy Central Intelligence Officer/Tech ०१

४) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी/ Junior Intelligence Officer १६८

५) वरिष्ठ संशोधन अधिकारी/ Senior Research Officer ०२

६) संशोधन सहाय्यक/ Research Assistant ०२

७) वरिष्ठ परदेशी भाषा/ Senior Foreign Language ०१

८) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/ Assistant Central Intelligence Officer ०२

९) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी/ Assistant Central Intelligence Officer Executive ५६

१०) सहाय्यक कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी II कार्यकारी/ Assistant Junior Intelligence Officer II Executive ९८

११) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I कार्यकारी/ Junior Intelligence Officer I Executive १३

१२) स्वीय सहाय्यक/ Personal Assistant ०२

१३) लेखा अधिकारी/ Account Officer ०३

१४) लेखापाल/ Accountant २४

१५) सुरक्षा अधिकारी/ Security Officer ०८

१६) सहाय्यक सुरक्षा अधिकारी (तांत्रिक)/ Assistant Security Officer (Technical) १२

१७) सहाय्यक सुरक्षा अधिकारी (सामान्य)/ Assistant Security Officer (General) १०

१८) महिला स्टाफ नर्स/ Female Staff Nurse ०१

१९) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी (मोटर वाहतूक)/ Junior Intelligence Officer (Motor Transport) २१

२०) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी -ग्रेड-II/ Junior Intelligence Officer Grade-II ३१

२१) सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक)/ Security Assistant (Motor Transport) २०

२२) केअरटेकर/ Caretaker ०५

२३) हलवाई कम कुक/ Halwai cum Cook ११

२४) मल्टी-टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff २४

२५) ग्रंथालय परिचर/ Library Attendant ०१

शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इत्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

पुढील बातमी
इतर बातम्या