डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'या' जागांसाठी भरती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या ४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव : कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पीएच.डी पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव

वयो मर्यादा : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी  : १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२१

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Registrar, Dr.P.D.K.V., Akola.

अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

पुढील बातमी
इतर बातम्या