उद्यानात शौचालयाची सुविधा

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - तेलीगल्लीमधल्या रमेश मोरे उद्यानात शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामांचा शुभारंभ केला. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना शौचालयाची सुविधा नव्हती. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. नागरिकांची सुविध लक्षात उद्यानात शौचालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या शुभारंभावेळी उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर आणि शाखाप्रमुख विनोद चौधरी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या