पालिकेकडून होतोय खराब पाणीपुरवठा

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांद्रे - नवपाडा परिसरात गेल्या 2 वर्षांपासून पालिकेकडून खराब पाणी पुरवठा होत आहे. याविरोधात अनेकदा तक्रार केली पण पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. एमआयएम कार्यकर्ता शान ए इलाही आणि समाजसेवक लियाकत शेख यांनी पालिकेकडे यासंदर्भात निवेदन दिले. यासंदर्भात नगरसेविका डॉ. प्रीतिमा सावंत यांनी मात्र आतापर्यंत तक्रार मिळाली नसल्याचा दावा केला. पण यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. प्रीतिमा सावंत यांनी दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या