पाइपलाइनच्या कामामुळे नागरिक त्रस्त

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मस्जिद बंदर - मस्जिद बंदर येथील जुना बंगाली पुरा येथे अंडरग्राउंड पाइप लाइनच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेत. पाइपलाइनचं काम चालू असल्यानं येथे संपूर्ण रस्ता खोदण्यात आलाय. तसेच येथे बॅरिअर्सही लावण्यात आले नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना चालतानाही त्रास होतोय.

पुढील बातमी
इतर बातम्या