रस्ता बनलाय गटार

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मस्जिदबंदर - मस्जिद बंदर येथे गटाराचं पाणी रस्त्यावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. गटाराच्या झाकणातून सतत पाणी बाहेर येत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे हे गटार अनेक दिवसांपासून साफ केलं नसल्यामुळे येथे दुर्गंधी पसरलीय. गटार साफ करणारे पालिकेचे कर्मचारी कित्येक दिवस फिरकलेच नसल्याच स्थानिकांनी म्हटलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या