निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनांचा धडाका

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - वॉर्ड क्रमांक 80 मधल्या गुंदवली म्युनसिपल स्कूल ते इलाहाबाद बँक रोड पर्यंतच्या रस्त्याचा उद्घाटन सोहळा समाजसेवक सुनील यादव यांच्या हस्ते पार पडला. वॉर्ड क्रमांक ८० हा पुरूष खुल्या गटासाठी राखीव झाल्यानं नगरसेविका संध्या यादव यांना नगरसेविका पद सोडावं लागणाराय. त्यांच्या जागेवर समध्या यादव यांचे पती सुनील यादव हे निवडणूक लढवणारायेत.

पुढील बातमी
इतर बातम्या