बस थांब्याच्या तुटलेल्या बोर्डाकडे दुर्लक्ष

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लिंक रोड - मालाड पश्चिमेकडील लिंक रोडच्या चिंचोली बंदर बस स्टॉपवरील बस थांब्याचा फलक जमिनीवर पडला आहे. मात्र याकडे अजूनही कुणाचंच लक्ष गेलेलं नाही. स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपासून हा बस थांब्याचा बोर्ड असाच पडून आहे. याबाबत मालाडच्या बेस्ट कार्यालयाशी संपर्क केला असता, याबाबत पाहणी करून आवश्यक नसल्यास तेथून उचलण्यात येईल, असं सांगण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या