कांदिवलीत ३ सफाई कामगाारांचा टाकीत पडून मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवलीत एक दुर्देवी घटना घडली आहे. सेप्टिक टँकमध्ये पडून ३ मजदूरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे कामगार पालिकेचे नव्हते. तर खाजगी कामगार साफसफाईचे काम करत होते.

सेप्टिक टँकमधून मजदूरांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांना शताब्दी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र शताब्दी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(सविस्तर वृत्त लवकरच)


पुढील बातमी
इतर बातम्या