रस्ते गेले पाण्याखाली

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - दिवसभर पडलेल्या पावसामुळे अंधेरी मार्केटच्या एस. व्ही. रोड परिसरात पाणी साचल्याने प्रवाशी आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली. यावेळी ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याची पातळी वाढल्याने मनपा कर्मचाऱ्यांकडून इंजिन, पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्यात आले. ​

पुढील बातमी
इतर बातम्या