'वाल्मिकी चौकात वाल्मिकींचा पुतळा उभारा'

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आझाद मैदान - मंत्रालयाच्या समोर असलेल्या महर्षी वाल्मिकी चौकात सोमवारी वाल्मिकी समाजाच्यावतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. चौकात वाल्मिकींचा पुतळा उभारण्यात यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका सुषमा विनोद शेखर, विनोद शेखर यांनी केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या