कच्च्या तेलाच्या किंमतींवरून 'ट्विटर ऑन फायर'

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत आहे. मंगळवारी तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती घसरून  शून्य डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली उतरल्या होत्या. अमेरिकन कच्च्या तेलाने एवढा नीचांक गाठण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 

आता या सर्व प्रकरणावरून ट्विटरवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या