नेहरूनगर टीमनं मारली बाजी

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रिकेट

कुर्ला - कुर्ला प्रिमिअर लीगची अंतिम फेरी 25 डिसेंबरला खेळवण्यात आली. कुर्ला नेहरुनगरच्या टीमनं अंतिम फेरीत अली दादा टीमला मात देत विजेतेपद मिळवलं. विजेत्या संघाला 30000 रुपये आणि बक्षीस देण्यात आलं. उपविजेत्या अली दादा संघाला 20000 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. बेस्ट बॉलर म्हणून ओमकार देसाई आणि बेस्ट बॅट्समॅन म्हणून राहुल जुगाडियाला बक्षीस देण्यात आलं. 22 डिसेंबरपासून या लीगला सुरुवात झाली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या