टीम इंडियाचा २०२० मध्ये 'असा' असेल कार्यक्रम

टीम इंडियाने २०१९ मधील अखेरची टी २० आणि एकदिवसीय मालिका नुकतीच जिंकली. वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका भारताने २-१ ने जिंकून वर्षाची अखेर विजयाने केली. आता नवीन वर्षात जानेवारीत श्रीलंकेविरूद्ध मालिका होत आहे. टी २० मालिकेने टीम इंडियाची नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे.

नवीन वर्षात टीम इंडियासमोर मजबूत संघांचं आव्हान असणार आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांविरूद्ध मालिका होणार आहेत. हा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया. 

भारत वि. श्रीलंका (ठिकाण – भारत)

५ जानेवारी – पहिली टी २०, गुवाहाटी
७ जानेवारी – दुसरी टी २०, इंदोर
१० जानेवारी – तिसरी टी२०, पुणे

भारत वि. ऑस्ट्रेलिया (ठिकाण – भारत)

१४ जानेवारी – पहिली वन-डे, मुंबई
१७ जानेवारी – दुसरी वन-डे, राजकोट
१९ जानेवारी – तिसरी वनडे, पुणे

भारत वि. न्यूझीलंड (ठिकाण – न्यूझीलंड)

२४ जानेवारी – पहिली टी २०, ऑकलंड
२६ जानेवारी – दुसरी टी २०, ऑकलंड
२९ जानेवारी – तिसरी टी २०, हॅमिल्टन
३१ जानेवारी – चौथा टी २०, वेलिंग्टन
२ फेब्रुवारी – पाचवा टी २०, माउंट माउंगानुई

५ फेब्रुवारी – पहिली वन-डे, हॅमिल्टन
८ फेब्रुवारी – दुसरी वन-डे, ऑकलंड
११ फेब्रुवारी – तिसरी वन-डे, माउंट माउंगानुई

२१-२५ फेब्रुवारी – पहिली कसोटी, वेलिंग्टन
२९ फेब्रुवारी-४ मार्च – दुसरी कसोटी, ख्राईस्टचर्च

भारत वि. दक्षिण आफ्रिका (ठिकाण – भारत)

१२ मार्च – पहिली वन-डे, धर्मशाळा
१५ मार्च – दुसरी वन-डे, लखनौ
१८ मार्च – तिसरी वन-डे, कोलकाता

IPL 2020

एप्रिल आणि मे २०२०

भारत वि. श्रीलंका (ठिकाण – श्रीलंका)

जुलै २०२० (तारखा अद्याप निश्चित नाहीत)

आशिया कप (ठिकाण – पाकिस्तान / युएई)

सप्टेंबर २०२० (तारखा अद्याप निश्चित नाहीत)

भारत वि. इंग्लंड (ठिकाण – भारत)

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२० : ३ टी २० आणि ३ वन-डेIPL 2020 : मुंबईत रंगणार आयपीएलचा प्रथम सामना

टी २० विश्वचषक २०२०, (ठिकाण – ऑस्ट्रेलिया)

२०२० मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांविरूद्ध मालिका होणार आहेत. हा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया. २४ ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर १२, पर्थ
२९ ऑक्टोबर – भारत वि. पात्र ठरलेला संघ, सुपर १२, मेलबर्न
१ नोव्हेंबर – भारत वि. इंग्लंड, सुपर १२, अ‍ॅडलेड
५ नोव्हेंबर – भारत वि. पात्र ठरलेला संघ, सुपर १२, मेलबर्न
८ नोव्हेंबर – भारत वि. अफगाणिस्तान, सुपर १२, सिडनी२०२० मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांविरूद्ध मालिका होणार आहेत. हा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया. 

भारत वि. ऑस्ट्रेलिया (ठिकाण – ऑस्ट्रेलिया)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० – ४ कसोटी आणि ३ वन-डे


पुढील बातमी
इतर बातम्या