अखेर चोरीचा उद्देश फसला

मुंबई - मुंबईच्या रेल्वे स्थानकावर चोराची धुलाई केल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. सगळ्यात हास्यास्पद विषय म्हणजे हा चोर चोरीच्या उद्देशानं या ट्रेनमध्ये चढत होता. मात्र त्याची ही चोरी लक्षात आली आणि त्याला चक्क मार खात पळून जावं लागलं.  

पुढील बातमी
इतर बातम्या