कुस्ती स्पर्धेचं आयोजन

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

कुर्ला - श्री सर्वेश्वर महादेव देवालय स्टेटच्या वतीनं माचिस फॅक्टरी गार्डनमध्ये मंगळवारी 6 डिसेंबरला कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये 400 हून अधीक कुस्तीवीरांनी भाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीवीरांनीही या स्पर्धेत भाग घेतला. मागच्या 25 वर्षापासून अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपूर्वी ही स्पर्धा सौद-ए-सेमिलमध्ये होत होती. त्यानंतर ही स्पर्धा माचिस फॅक्टरीत आयोजित केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या