अंधेरीत 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

अंधेरी - जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील जुहू धारा कॉम्पलेक्स येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळी एका टोयोटो कारमधून 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी जयेंद्र जव्हेरी, विशाल जव्हेरी, जितेंद्र भाविसिंग आणि ज्यातो स्वामी अशा चौघांना पकडले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या