निर्भया !

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील 2012 सालच्या निर्भया बलात्कार आणि खूनप्रकरणी चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

पुढील बातमी
इतर बातम्या