मंगलदास मार्केटमध्ये छापे

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मंगलदास मार्केट - मंगलदास मार्केट येथील फातिमा मंजीलमध्ये गुरूवारी दुपारी विक्रीकर विभाग आणि पोलिसांनी छापे टाकलेत. या तपासात अंदाजे 30 संशयित करबुडव्यांची नावे विक्रीकर विभागानं नोंदवलीत. त्याचबरोबर 100 हून अधिक बनावट घड्याळे आणि फर्स्ट कॉपी असलेली घड्याळं असल्याचं पोलिसांना कळलं. विशेष म्हणजे दुपारी झालेल्या छापेमारीत फारसे काही सापडले नसले तरी करबुडव्यांना चाप बसल्याच सहाय्यक निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या