हॉटेलच्या जेवणातून विषबाधा

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

सांताक्रूझ - वांद्रे पूर्व येथील देवीप्रसाद हॉटेलच्या जेवणातून 7 मुलींना विषबाधा झालीय. 12 ते 15 वयोगटातल्या या मुली आहेत. या मुलींना सांताक्रूझमधल्या वि.एन.देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुलींवर अजूनही उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिकारी सचिन कासारे यांनी दिलीय. तक्रारीनंतर हॉटेलमधील जेवण चाचणीसाठी अन्नप्रयोग शाळेत पाठवण्यात आलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या