...ती चोरी सीसीटीव्हीत कैद

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

दहिसर - इंडिया ग्रुप ऑफ कंपनीच्या कार्यालयात 10 लाखांचा मुद्देमाल चोरी करून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी रोडच्या जरीमरी गार्डन जवळ हे ऑफिस आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी कार्यालयाचे छप्पर तोडून पाच लाख रुपये, लॅपटॉप आणि मोबाईलची चोरी करून पळ काढला. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून दहिसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या