अंधेरीत विज्ञान प्रदर्शनचं आयोजन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

अंधेरी - डिव्हाइन चाईल्ड हायस्कुलमध्ये मोफत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. शनिवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. पश्चिम विभाग शिक्षण निरिक्षक यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय. शिक्षक निरिक्षक वासंती भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचं आयोजन केलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या