विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

गोरेगाव (पू.) - परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी यासाठी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. विश्वकर्मा भगवान सुतार लोहार आणि कामगार महाराष्ट्र राज्य संघ यांच्यावतीनं रविवारी गोरेगावच्या आरे चेकनाका, आरे जिम येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात परिसरातील 30 मुंलानी भाग घेतला होता. त्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयावर श्रीधर पाटील, कल्याण मुजमुले या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या