सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

सायन - जी.टी.बी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करून विद्यार्थ्यांनी सुंदर मुंबई असा संदेश दिलाय. गुरुनानक कॉलेजच्या आर्टस, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ही सुंदर रेखाचित्रे रेखाटलीत. कॉलेज सुटल्यावर हे विद्यार्थी या कामासाठी हातभार लावत असल्याची माहिती कॉलेजचे प्रिन्सिपल विजय दाभोलकर यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या