महाराष्ट्र : 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पहा

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी २ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणासंबंधीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पदवी शिक्षणासाठीच्या प्रवेशांसंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. 

दुपारी २ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल

महाराष्ट्र बोर्ड एचएससी एसएससी निकाल: या वेबसाइटवर निकाल पाहता येतील

परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच mahresult.nic.inhscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात. 

पुढील बातमी
इतर बातम्या