NSS च्या विद्यार्थ्यांची हुतात्म्यांना श्रद्धांजली

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

वांद्रे - वांद्र्यातील नॅशनल कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी 26/11तील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कदम यांच्यासह खार पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कॉलेजचे मुख्याध्यापक दिनेश पंजवानी आणि उपमुख्यध्यापक नेहा जगदियानी या देखील यावेळी उपस्थित होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या