ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवूडनं व्यक्त केली हळहळ

अभिनेता ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता निधन झालं. त्यांच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडनं देखील हळहळ व्यक्त केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर सध्या #RishiKapoor#RIPLegendRishi ji#Chintu, Bobby#ऋषि_कपूर, Karz आणि Chandni ट्रेंड सुरू आहे.   

सर्वात पहिलं अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "तो गेला..! ऋषी कपूर गेला... नुकतंच निधन झालं.. मी उद्धवस्त झालोय! अशं ट्विट त्यांनी केलं."


पुढील बातमी
इतर बातम्या