नरमले

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेनं आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर या मालिकेचे निर्माते नरमले आहेत. मराठी हीच मुंबई आणि महाराष्ट्राची राजभाषा असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या