दीपिकाचा 'धोबीघाट'

मुंबई - स्टाइल आयकॉन म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. ती आता मेक अप न करताच पडद्यावर अभिनय करताना दिसणारेय. इराणी फिल्ममेकर माजिद मजीदीने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात दीपिका नव्या अवतारात दिसणारेय. तिच्या या नव्या अवताराचे काही फोटो व्हायरल झालेत. या फोटोत ती धोबीणीच्या गेटअपमध्ये दिसतेय. तिच्या नव्या सिनेमाच्या लूक टेस्टसाठी मुंबईच्या धोबीघाटवर हे फोटो काढले गेलेत. या सिनेमाचं शुटींग या वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणारेय. नाती आणि भावनांवर आधारीत असं या सिनेमाचं कथानक असेल. 

पुढील बातमी
इतर बातम्या